Pradhan Mantri Awas Yojana : पिंपरी-चिंचवड मध्ये  उभारणार ९३८ घरे

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिका तर्फे आर्थिक दुर्बल कुटुंबांसाठी आकुर्डी व पिंपरीत मध्ये ९३८ घरे उभारण्यात येणार...

अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आले आहेत, अर्ज हे बुधवार ता. २८ जूनपासून २८ जुलैपर्यंत नागरिकांना अर्ज करता येतील, अर्जासोबत १० हजार अनामत व नोंदणी शुल्क ५०० असे एकूण १० हजार ५०० रुपये.

आवश्यक कागदपत्रे 

२०२२-२३ चा उत्पन्नाचा दाखला किंवा फॉर्म १६/१६अ किंवा ITR Retain

अर्जदाराचे जात प्रमाणपत्र 

रहिवासी दाखला (फक्त महाराष्ट्रातील)

अर्जदारच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे पॅनकार्ड आणि आधार कार्ड प्रत

आवश्यक कागदपत्रे 

अर्जदाराचे बँक खाते पासबुक व रद्द केलेला चेक

मतदान ओळखपत्र आणि पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर भाडेकरार प्रत

 नातेवाइकांकडे राहत असल्यास संमतिपत्र

ज्या नागरिकांना सदनिका मजूर झालेली नसले त्यांना अनामत रक्कम नमूद केलेल्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने १० हजार रुपये परत केले जातील.  

REFUND